Join us
Daily Top 2Weekly Top 5

अस्सं सासर सुरेख बाईचे ३०० एपिसोड पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 12:51 IST

कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेने नुकतेच ३०० एपिसोड पूर्ण केले आहे.  संतोष जुवेकर आणि मृणाल ...

कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेने नुकतेच ३०० एपिसोड पूर्ण केले आहे.  संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस हे दोन कलाकार या मालिेकत प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेत त्यांनी साकारणारलेले पात्र म्हणजेच यश आणि जुई यांच्या प्रेम कथेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे . हे या मालिकेच्या पूर्ण केलेल्या ३०० भागांवरुनच हे सिध्द होते. अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेने जेव्हा १०० एपिसोड पूर्ण केले.या मालिकेतील कलाकारांचा अभिनय, एक आगळी-वेगळी कथा यामुळे ही मालिका जास्त लोकप्रिय होत आहे. या मालिकेने ३०० एपिसोड पूर्ण केल्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद दणक्यात साजरा केला.