Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कैसी ये यारियाँ'चे ३00 एपिसोड्स पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:47 IST

एम टीव्हीवरील 'कैसी यह यारियाँ'ने ३00 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. या मालिकेत फ्रेंडशिप आणि प्रेमाची समीकरणे पूर्ण केली आहेत. ...

एम टीव्हीवरील 'कैसी यह यारियाँ'ने ३00 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. या मालिकेत फ्रेंडशिप आणि प्रेमाची समीकरणे पूर्ण केली आहेत. मालिकेने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यात पार्थ समथान, निती टेलर, उत्कर्ष गुप्ता, विभा आनंद, क्रिष्णन बेरॅटो, चार्ली चौहान, अभिषेक मलिक आदी आहेत.