Join us

खिलाडींमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 23:54 IST

टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’ च्या अंतिम स्पर्धेत सिद्धार्थ शुक्ला, सना सईद, मुक्ती मोहन हे पोहोचले आहेत. या शो ...

टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’ च्या अंतिम स्पर्धेत सिद्धार्थ शुक्ला, सना सईद, मुक्ती मोहन हे पोहोचले आहेत. या शो चा हा सातवा सीजन आहे. कठीण टास्क पूर्ण करून हे कलाकार अंतिम फेरीत पोहोचले आहेत. दोन स्पर्धक बाहेर गेले असून अंतिम तीनमध्ये सिद्धार्थ येणार आहे. याची शूटिंग अर्जेंटिना येथे होत आहे.