ख्रिस गेल जेव्हा भांगडा करतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:43 IST
कपिल शर्माच्या येत्या इपिसोडमध्ये वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल येतोय. गेल हा कार्यक्रमात गाणार असून नृत्यही करणार आहे. येत्या ...
ख्रिस गेल जेव्हा भांगडा करतो...
कपिल शर्माच्या येत्या इपिसोडमध्ये वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल येतोय. गेल हा कार्यक्रमात गाणार असून नृत्यही करणार आहे. येत्या शुक्रवारी होणाºया या कार्यक्रमात ख्रिस बॉलीवूडचे गायक मिका सिंग आणि कनिका कपूर यांच्यासमवेत असणार आहेत. सेटस्वर या तिघांनी धमाल केली. मैदानावर ख्रिसच्या नृत्याविषयी सर्वांना माहिती आहे. स्टेजवरही त्याने खूप गंमत केलीय. त्याने भांगडा केला आहे. त्याशिवाय अनेक गाणी म्हटलीत आणि क्रिकेटही खेळला आहे.