Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘छोटी बहू’नं ओलांडल्या सगळ्या सीमा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 11:56 IST

छोट्या पडद्यावरील सूनांना आपण भारतीय अवतारात पाहतो.सरळ, साध्या आणिआज्ञाधारक अशा या सूना सा-यांना तितक्याच भावतात.. मात्र याच अभिनेत्रींचं ...

छोट्या पडद्यावरील सूनांना आपण भारतीय अवतारात पाहतो.सरळ, साध्या आणिआज्ञाधारक अशा या सूना सा-यांना तितक्याच भावतात.. मात्र याच अभिनेत्रींचं रिलजीवन त्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळं असतं. जमीन आस्मानाचा फरक असतो असंम्हटल्यास वावगं ठरु नये. अशाच छोट्या पडद्यावरील एक सूनेचा रियल हॉट अंदाजपाहूया.छोट्या पडद्यावरील मालिका ‘छोटी बहू’मधील नायिका म्हणजे रुबीना दिलेक. रियललाइफमध्ये रुबीना फारच मॉर्डन आहे.नुकतंच रुबीनानं एक हॉट एंड सेक्सी फोटोशूट केलंय. यांत रुबीनाचा बिकीनीअवतारही पाहायला मिळाला.रुबीनाचं हे फोटोशूट छोटी बहू मालिकेचा प्रमुख अभिनेता अभिनव शुक्ला यानंकेलंय. अभिनव एक अभिनेता असण्यासोबतच एक फोटोग्राफरसुद्धा आहे. गेल्या अनेकदिवसांपासून अभिनव आणि रुबीना एकमेकांना डेट करतायत. दोघांचं एकमेकांवरजीवापाड प्रेमही आहे.'शक्ती' या नव्या मालिकेतील भूमिकेबाबतही रुबीना भलतीच एक्साईटेड आहे.छोटी बहू या मालिकेमुळं रुबीनाचं फॅन फॉलोविंग भलतंच वाढलंय.एका सर्व्हेनुसारटॉप-50 आशियाई महिलांमध्ये रुबीनाला 26 वं स्थान देण्यात आलंय.