Join us

जगभरातील निर्मात्यांशी गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 17:51 IST

​आदिनाथ कोठारे कान फिल्म फेस्टिव्हमध्ये प्रोड्युसर वर्कशॉपसाठी गेला आहे.

आदिनाथ कोठारे कान फिल्म फेस्टिव्हमध्ये प्रोड्युसर वर्कशॉपसाठी गेला आहे. तिथे त्याला जगभरातील निर्मात्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. त्याचा हा अनुभव त्याने शेअर केला आहे या व्हिडिओद्वारे...