'बिग बॉस'मध्ये कॅटफाईट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 09:10 IST
बिग बॉस च्या घरात नेहमीच काहीतरी हॅपनिंग असते. खुप दिवसांपासून भांडणं पाहिली नाहीत ना? मंदाना करिमी ही जिसेलविषयी फारच ...
'बिग बॉस'मध्ये कॅटफाईट
बिग बॉस च्या घरात नेहमीच काहीतरी हॅपनिंग असते. खुप दिवसांपासून भांडणं पाहिली नाहीत ना? मंदाना करिमी ही जिसेलविषयी फारच पझेसिव्ह झाली. करिमी आणि जिसेल यांच्यात फार चांगले मैत्र होते. पण जिसेल प्रियाला बोललेली मंदाना हिला आवडत नाही. प्रिया- मंदाना यांच्यात कॅटफाईट सुरू झाली आहे.