Join us

​‘बालिका वधू’ फेम अविका पोहोचली कान्समध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 20:15 IST

‘बालिका वधू’ या मालिकेतील छोटी आनंदी अर्थात अविका गौर हिची कान्समधील उपस्थितीत यंदा चर्चेचा विषय ठरली. ऐश्वर्या, सोनम कपूर ...

‘बालिका वधू’ या मालिकेतील छोटी आनंदी अर्थात अविका गौर हिची कान्समधील उपस्थितीत यंदा चर्चेचा विषय ठरली. ऐश्वर्या, सोनम कपूर आणि मल्लिका यांच्यानंतर कान्सच्या रेड कार्पेटवर अविकाचा जलवा दिसला. गर्द निळ्या रंगातील अविकावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या.  एका फे्रन्च चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रेड कार्पेटवर अविकाने तिचा को-स्टार मनीष रायसिंघानी याच्यासोबत एन्ट्री घेतली.