Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्र्रह्मराक्षस’ मालिका होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 20:35 IST

टीव्ही मालिकांमध्ये टीआरपीच्या बाबतीत कित्येक दिवसांपासून आघाडीवर असलेल्या ‘ब्रह्मराक्षस’ या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाइट बातमी आहे. कारण ही मालिका ...

टीव्ही मालिकांमध्ये टीआरपीच्या बाबतीत कित्येक दिवसांपासून आघाडीवर असलेल्या ‘ब्रह्मराक्षस’ या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाइट बातमी आहे. कारण ही मालिका लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.  एकता कपूर निर्मित ही मालिका फेब्रुवारी २०१७ पर्यंत बंद होऊ शकते. त्यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार सध्या त्यांच्या वाटेला आलेले काम संपविण्याच्या तयारीला लागले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवले होते. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ही मालिका आॅफ इयर होणार असल्याने फॅन्सना एक मोठा धक्का बसेल, यात शंका नाही.