'संकट मोचन'मध्ये बाल हनुमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:08 IST
'संकट मोचन महाबाली हनुमान' च्या येत्या काही एपिसोडमध्ये काही महत्त्वाचे टप्पे शूट होणार आहेत. केसरी स्वर्गलोकात जाण्यासाठी तयार असतो. ...
'संकट मोचन'मध्ये बाल हनुमान
'संकट मोचन महाबाली हनुमान' च्या येत्या काही एपिसोडमध्ये काही महत्त्वाचे टप्पे शूट होणार आहेत. केसरी स्वर्गलोकात जाण्यासाठी तयार असतो. त्याची पत्नी आणि लहान हनुमान याच्याकडे जाण्यासाठी तो व्याकुळ आहे. तो गुरूकडे जातो आणि स्वर्गलोकाकडे जाण्याचा मार्ग शोधतो. त्याने जलसमाधी घ्यावी असे त्याचे गुरू त्याला सांगतात.