Join us

बॅक टु इंडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:03 IST

'महाभारत' मालिकेत नकुलची भूमिका साकारणारा विन राणा काही दिवसांपासून मालिकेत दिसत नव्हता त्यामुळे चाहते अस्वस्थ होते. दरम्यान या काळात ...

'महाभारत' मालिकेत नकुलची भूमिका साकारणारा विन राणा काही दिवसांपासून मालिकेत दिसत नव्हता त्यामुळे चाहते अस्वस्थ होते. दरम्यान या काळात विन त्याच्या चित्रपटाच्या आणि काही शोजच्या कामासाठी इंडोनेशियाला गेला होता. ही ट्रीप छान एन्जॉय केल्यानंतर ताजेतवाने होऊन पुन्हा नव्याने काम करण्यासाठी तो परतला आहे.