Join us

अशोक घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 12:57 IST

मराठी अभिनेते अशोक समर्थ शपथ या मालिकेत झळकणार आहेत. अशोक समर्थ या मालिकेत एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहेत. ...

मराठी अभिनेते अशोक समर्थ शपथ या मालिकेत झळकणार आहेत. अशोक समर्थ या मालिकेत एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहेत. अशोक यांनी सिंघम या चित्रपटात काम केले होते. ते पहिल्यांदाच हिंदी मालिकेत झळकत आहेत. अशोक सध्या लक्ष्य या मराठी मालिकेत एका पोलिस ऑफिसरचीच भूमिका साकारत आहेत.