Join us

अंकिता पडलीय स्वतःच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 14:56 IST

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपूतने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अनेक वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला. पण या ब्रेकअपनंतर अंकिताने झालेल्या ...

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग रजपूतने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अनेक वर्षांच्या नात्याला पूर्णविराम दिला. पण या ब्रेकअपनंतर अंकिताने झालेल्या सगळ्या गोष्टी विसरून भविष्यातचा विचार करण्याचे ठरवले आहे. ती सध्या स्वतःच्याच प्रेमात असल्याचे दिसून येत आहे. तिने तिच्या लूकमध्येही बदल केलेला आहे. तिने तिचे हे सगळे फोटो सोशल नेटवर्किंगलाही अपलोड केलेले आहेत.