अनिता भाभीचे कराटे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:39 IST
भाभीजी घर पर है या अॅण्ड टीव्हीवरील मालिकेत अनिता भाभी यांचे कराटे धडे सुरू आहेत. महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढल्याने ...
अनिता भाभीचे कराटे धडे
भाभीजी घर पर है या अॅण्ड टीव्हीवरील मालिकेत अनिता भाभी यांचे कराटे धडे सुरू आहेत. महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढल्याने अनिता भाभी सध्या कराटे धडे देण्याच्या विचारात आहेत. समाजातील महिलांना ती कराटे शिकवणार आहे. ती विभूतीला मदत मागते. पण तो नाकारतो. तेव्हा ती तिवारीची मदत घेते.