...आणि कपिलचा शो बंद होणार !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 14:26 IST
भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेले ट्विट विनोदवीर कपिल शर्माला चांगलेच भोवणार असून सोनीवरील ‘कपिल शर्मा शो’ दिवाळीनंतर किंवा जानेवारीपासून बंद केला ...
...आणि कपिलचा शो बंद होणार !!!
भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेले ट्विट विनोदवीर कपिल शर्माला चांगलेच भोवणार असून सोनीवरील ‘कपिल शर्मा शो’ दिवाळीनंतर किंवा जानेवारीपासून बंद केला जाणार असल्याची माहिती सोनी टीव्हीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कपिल शर्मा शो बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे कपिलने मनपा अधिकाºयांवर लाच मागितल्याचा आरोप केल्याने त्याचा शो बंद केला जाणार असल्याचेही चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे.