अक्कासाहेबांची पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:44 IST
कॅमेर्यासमोर सेल्फी व पाउट पोझ देण्याचे फॅड हल्ली सर्वांनाच लागलेले दिसतात. यामध्ये सेलेब्रिटीदेखील मागे राहिले नाहीत. आता आश्चर्य म्हणजे, ...
अक्कासाहेबांची पोझ
कॅमेर्यासमोर सेल्फी व पाउट पोझ देण्याचे फॅड हल्ली सर्वांनाच लागलेले दिसतात. यामध्ये सेलेब्रिटीदेखील मागे राहिले नाहीत. आता आश्चर्य म्हणजे, पुढचं पाउल या मालिकेत कडक व ताठर भूमिकेत असणार्या अक्कासाहेब म्हणजेच हर्षदा खानविलकर यांनादेखील पाउट पोझचा मोह आवरला नाही असे दिसते. अक्कासाहेबांनी चक्क, पुढच्या पाउलच्या सेटवरच गेटअपमध्येच मालिकेतेतील धाकट्या जावेसोबत सुंदर अशी पाउट पोझ दिली आहे.