ऐश्वर्याची शॉपिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:40 IST
ऐश्वर्या सखुजा ही सध्या अर्जेंटीनामध्ये शॉपिंग करण्याच्या मुडमध्ये आहे. तिला शॉपिंग करण्याची खूप आवड आहे. ती आगामी खतरों के ...
ऐश्वर्याची शॉपिंग
ऐश्वर्या सखुजा ही सध्या अर्जेंटीनामध्ये शॉपिंग करण्याच्या मुडमध्ये आहे. तिला शॉपिंग करण्याची खूप आवड आहे. ती आगामी खतरों के खिलाडी - कभी किडा कभी पिदा या कलर्स वाहिनीवरील रिअँलिटी शोमध्ये दिसेल. त्यांना एक दिवसाचा ऑफ मिळाला. त्यावेळी तिने शॉपिंग करण्याचा निर्णय घेतला.