Join us

आदिनाथ कान फेस्टिव्हलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 17:52 IST

आदिनाथ कान फेस्टिव्हलमध्ये

अभिनेता आदिनाथ कोठारी कान फेस्टिव्हलमध्ये निर्मात्यांसाठी असलेल्या खास वर्कशॉपसाठी गेला आहे. तो तिथे वर्कशॉपला हजर राहाण्यासोबतच कान फेस्टिव्हलच्या विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहे. तेथून त्याच्या वर्कशॉपचे, तेथील भेटणाºया विविध लोकांचे, त्याच्या तिथल्या अनुभवांचे फोटो आणि व्हिडिओज तो ‘सीएनएक्स’साठी खास पाठवणार आहे. त्याने पहिल्या दिवशी तिथे पोहोचल्यावर तिथल्या एकंदरीत वातावरणाचा रिपोर्ताज केला आहे खास तुमच्यासाठी... रोज पाहात राहा आदिनाथसोबत कानमधल्या गमतीजमती...