Join us

आमिर २४ मध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 11:02 IST

अनिल कपूरच्या २४ची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत अभिनेता आमिर खान काम करणार असल्याची चर्चा आहे. या ...

अनिल कपूरच्या २४ची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत अभिनेता आमिर खान काम करणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाची पहिली पत्रकार परिषद पुढच्या आठवड्यात होणार आहे. या पत्रकार परिषदेला आमिर खान उपस्थित राहाणार असल्याचे म्हटले जात आहे. आमिर खान आणि अनिल कपूर यांची मैत्री गेली अनेक वर्षं आहे. या मैत्रीखातर आमिर खान २४मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.