बॉलिवूड अभिनेत्री सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई आणि बिहार पोलिसांमध्ये तपासावरून मतभेद सुरू आहे. या दरम्यान आता सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे.सुशांतचे वडील या व्हि़डिओमध्ये म्हणाले की, 25 फेब्रुवारी रोजी सुशांत संकटात असल्याचे मी मुंबई पोलिसांना सांगितले होते. 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मुंबई पोलिसांनी 25 फेब्रुवारीच्या तक्रारीत दिलेल्या नावांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मात्र त्याच्या मृत्यूच्या 40 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी पाटण्यात एफआयआर दाखल केला.
सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 20:11 IST
सुशांतचे वडील व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या समोर आले आहेत. त्यांनी या व्हिडिओमध्ये खळबळजनक दावा केला आहे.
सुशांतच्या वडिलांचा खळबळजनक दावा, त्याच्या सुरक्षेसाठी 25 फेब्रुवारीला मुंबई पोलिसात केली होती तक्रार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}