Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बबली' इमेज ब्रेक करण्यासाठी सुशांतच्या गर्लफ्रेंडने केले होते असे फोटोशूट, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 10:55 IST

रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'दोबारा', 'हाफ गर्लफ्रेन्ड', 'बँक चोर' अशा अनेक चित्रपटांत ती झळकली होती.‘मेरे डॅड की मारूती’मधून ती थोड्याप्रमाणात प्रकाशझोतात आली होती.

बॉलिवूडमध्ये काम मिळवायचे असेल तर चर्चेत राहणे गरजेचे आहे. त्याच त्या पद्धतीचे काम करूनही एक इमेज बनते. त्यामुळे त्याच नजरेने पाहिले जाते. इतर कामही मिळवणे कठिण होते. म्हणून सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात कलाकार असतात. सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती अचानक प्रकाशझोतात आली.

रियाने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'दोबारा', 'हाफ गर्लफ्रेन्ड', 'बँक चोर' अशा अनेक चित्रपटांत ती झळकली होती.‘मेरे डॅड की मारूती’मधून ती थोड्याप्रमाणात प्रकाशझोतात आली होती.

मात्र साचेबद्ध पठडीतले काम करत असल्यामुळे नेहमीच तिच्याबाबत 'क्युट' अभिनेत्री असे बोलले जायचे अशीच इमेज इंडस्ट्रीत बनू नये म्हणून तिने बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

तसेच सतत चर्चेत राहण्यासाठी ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तर कधी बिकीनी फोटो शेअर करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घ्यायची. तिच्या या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंटसही मिळायच्या.  तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच होता.

यआधी महेश भट्ट यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत रियाने महेश भट्ट यांच्यासह क्लिक केलेला फोटो शेअर केला होता.हा फोटो खूप व्हायरल झाला होता. नेटीझन्सना हा फोटो फार काही रूचला नव्हता.

 

त्यामुळे तिला खूप ट्रोल करत संतप्त प्रतिक्रीया दिल्या होत्या. या एका फोटोमुळे तिने जबरदस्त पब्लिसिटी मिळवली होती. या फोटोंवरून पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे तिने जणू सिद्ध केले होते.   

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती