Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल रंगाच्या मोनोकनीमध्ये Sunny Leone चा ग्लॅमरस अंदाज, फॅन्सना म्हणाली - तुमचा फेवरेट फोटो कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:42 IST

Sunny Leone : व्हिडीओत सनी लिओनी समुद्र किनारी पाण्यात मस्ती करत पोज देत आहे. रेड मोनोकिनीतील ब्लॅक शेड्स घातलेले सनीचे हे फोटो पाहून कुणाचीही बोलती बंद होईल.

हॉट आणि सेंसेशनल सनी लिओनीचा (Sunny Leone) ग्लॅमरस अंदाज तर तुम्ही अनेकदा पाहिला असेल. तिचे फोटो पाहून तुम्ही तिच्या सौंदर्याचं कौतुकही केलं असेल. अशात जर तुम्हाली सनीच्या एका फोटो निवडण्याचं काम दिलं गेलं तर ते काम कदाचित पूर्णच होणार नाही.

पण स्वत: सनीने जर अशी इच्छा व्यक्त केली असेल तर तिचे फॅन्स तिला नाही कसे म्हणतील. तर तुम्हीही तयार व्हा सनी लिओनीची फेवरेट पोज सिलेक्ट करण्यासाठी सनी लिओनीचे मालदीव ट्रिपचे खास फोटो तर तुम्ही पाहिले असतीलच. आता सनीने रेड मोनोकिनीमधील काही ग्लॅमरस फोटोंना क्लब करून एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे.

व्हिडीओत सनी लिओनी समुद्र किनारी पाण्यात मस्ती करत पोज देत आहे. रेड मोनोकिनीतील ब्लॅक शेड्स घातलेले सनीचे हे फोटो पाहून कुणाचीही बोलती बंद होईल. एकापेक्षा एक भारी पोज देत असलेल्या सनीच्या अंदाजावरून तुमची नजरच दूर होऊ शकत नाही. हे फोटो तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल. 

सनी लिओनीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'यातील तुमचा फेवरेट शॉट कोणता आहे. मी माझा फेवरेट नंतर पोस्ट करते. सनीच्या य़ा फोटोंवर फॅन्स हार्ट इमोजी देत आहेत. सनीने मालदीवने अनेक फोटोशूट केले पण या फोटोंची बातच जरा वेगळी आहे. 

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडसोशल व्हायरल