Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंड ​राहुल श्रेष्ठासोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 12:05 IST

श्रद्धाला रोहनसोबत लग्न करायचं असेल तरीही मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन असे शक्ती कपूर यांनी म्हटलं होतं.

ेध लागले आहेत. तसेही गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत असते.  दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.जिथे जाते तिथे आता तिला लग्न कधी करणार यावरच प्रश्न विचारले जात आहे. श्रद्धा मागच्या काही वर्षांपासून फोटोग्राफर राहुल श्रेष्ठाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.याबाबत दोघांनीही कोणत्याही प्रकारे आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नाही. श्रद्धा कपूरच्या लग्नाविषयी शक्की कपूर यांनी सुद्धा आपले मत मांडले होते. त्यांनी सांगितले होते की, श्रद्धाला रोहनसोबत लग्न करायचं असेल तरीही मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी माझ्या मुलीच्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन.’

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अलीने लग्नाच्या प्लानबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.श्रद्धाने पुन्हा लग्नाविषयीच एक मोठा खुलासा केला आहे. दिलेल्या एका मुलाखतीत तिने म्हटले आहे की,अनेकदा माझ्या लग्नावर चर्चा रंगतात. मी लग्न केल्याचीही काहींनी म्हटले आहे. पण सध्या मी माझ्या कामावर लक्ष्य केंद्रित करत आहे. माझ्या प्रोफेशनल लाईफवर मी या गोष्टींचा अजिताब फरक पडू देत नाही.

उलट सुलट चर्चा होतच असतात. यावर लक्ष देण्यापेक्षा मी कामावर लक्ष देणे जास्त पसंत करते.यंदाच्या वर्षी तिचा कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. ती सध्या  लव रंजनसोबत काम करत आहे. श्रद्धा तिच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये  बिझी आहे. श्रद्धा कपूरसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी लंडनमध्ये शूट होणार्‍या चालबाज सिनेमाच्या रिमेकमध्येही दिसणार आहे. या भूमिकेसाठीबी ती तयारी करत आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूर