बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स त्याच्या सिनेमाची वाट मोठ्या पडद्यावर मोठ्या आतुरतेने बघता येत. किंग खानच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. लवकरच शाहरुखला त्याच्या फॅन्सना सिल्वर स्क्रिनवर पाहता येणार आहे. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार शाहरुख राजकुमार हिरानीच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.
ही बातमी फक्त शाहरुख खानच्या फॅन्ससाठी, वाचा तो काय करतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 11:47 IST
किंग खानचे फॅन्स ही बातमी वाचून नक्कीच खूश होतील.
ही बातमी फक्त शाहरुख खानच्या फॅन्ससाठी, वाचा तो काय करतोय
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}