सलमान खानच्या भारत सिनेमात कॅटरिनाच्या आधी प्रियंका चोप्राला साईन करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या तारखेमुळे तिने अचानक हा सिनेमा सोडून दिला. ऐनवेळेवर प्रियंकाच्या जागी कॅटरिना साईन करण्यात आले. हे सगळं इतक्या फटाफट झाले की कॅटला भारतमधील भूमिका समजून घेण्यासाठी कमी वेळ मिळाला.
सलमान खानने प्रियंका चोप्रावर डागली तोफ, कॅटरिनाचे केले कौतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 16:50 IST
सलमान खानच्या भारत सिनेमात कॅटरिनाच्या आधी प्रियंका चोप्राला साईन करण्यात आले होते. मात्र लग्नाच्या तारखेमुळे तिने अचानक हा सिनेमा सोडून दिला.
सलमान खानने प्रियंका चोप्रावर डागली तोफ, कॅटरिनाचे केले कौतूक
ठळक मुद्दे भारतमध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ, दिशा पाटनीची मुख्य भूमिका आहे ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}