बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'भारत' सध्या चर्चेत आहे. भारताच्या गाण्यांना याआधीच पसंती मिळली आहे. भारताचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने सलमान खानचा आणखी एक फोटो शेअर करत फॅन्सची उत्सुकता वाढवली आहे. सलमान या सिनेमात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. अलीने अनेक जणांसोबत चर्चा केल्यानंतर या सिनेमातील सगळे लुक्स ठरवले आहेत. अलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये भाईजान इंडियन नेव्ही ऑफिसरच्या ड्रेसमध्ये दिसतोय.
'भारत'मधला सलमान खानचा आणखी एक दमदार लूक आऊट, फोटो पाहून फॅन्सनी दिल्या अशा रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 09:40 IST
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'भारत' सध्या चर्चेत आहे. भारताच्या गाण्यांना याआधीच पसंती मिळली आहे.
'भारत'मधला सलमान खानचा आणखी एक दमदार लूक आऊट, फोटो पाहून फॅन्सनी दिल्या अशा रिअॅक्शन
ठळक मुद्दे सलमान या सिनेमात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे