संघर्ष हा कुणालाचं चुकत नसतो. प्रत्येकला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो करावाच लागतो. असाच संघर्ष सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील अभिनेता देखील करतोय. भारत आणि क्राईम वेबसिरीजमध्ये काम केलेला चेतन राव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुळाचा दिल्लीचा असलेला चेतन आपलं अभिनयातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. मुंबईत तो स्ट्रगल करतोय. मुंबईत जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो म्हणून चेतन अभिनयाबरोबरच घरोघरी जावून जेवणाचे डबे पोहोचवण्याचं कामदेखील करतो.
Shocking! सलमान खानच्या भारतमधील 'हा' अभिनेता करतोय डिलेव्हरी बॉयचं काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:57 IST
संघर्ष हा कुणालाचं चुकत नसतो. प्रत्येकला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तो करावाच लागतो. असाच संघर्ष सलमान खानच्या 'भारत' सिनेमातील अभिनेता देखील करतोय.
Shocking! सलमान खानच्या भारतमधील 'हा' अभिनेता करतोय डिलेव्हरी बॉयचं काम
ठळक मुद्देआपलं अभिनयातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सध्या स्ट्रगल करतोय