बी-टाऊनमध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. दोघे सतत व्हॅकेशन, डिनर डेटवर एकत्र दिसतात. मात्र हे नाते पब्लिक होऊ नये, यासाठी सुशांत व रियाने बरेच प्रयत्न केलेत. आज सुशांतच्या वाढदिवसाच्या दिवशी रियाने त्याला खूप स्पेशल पद्धतीने विश केले आहे. ट्विटरवर सुशांतसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघांची केमिस्ट्री दिसतेय. रियाच्या फोटोवर सुशांतने सुद्धा थँक्यू माय रॉकस्टार अशी प्रतिक्रिया दिली आहे. रियाने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय.
सुशांत सिंग राजपूतच्या गर्लफ्रेंडने फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 17:15 IST
सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत.
सुशांत सिंग राजपूतच्या गर्लफ्रेंडने फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}