कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध ह्यावर व्हेंटिलेटर सिनेमाने प्रकाशझोत टाकला होता. सिनेमाचं रसिकांनी भरभरून कौतुक होते.'व्हेंटिलेटर' ची सर्वत्र हवा असतानाच प्रियंकाच्या दुसऱ्या मराठी सिनेमाची चर्चा सिनेसृष्टीत जोरात सुरु होतीच आणि इतके दिवस आतुरतेने वाट पाहायला लावणारा हा चित्रपट 'काय रे रास्कला' हसवत हसवत फसवायला आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}