Join us

वीरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST

तीन भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे.

Release Date: February 24, 2017
Cast: कुणाल कपूर, दिवीना ठाकूर, केतकी नारायण,
Producer: चंद्रमोहन पिल्लई , प्रदिप राजनDirector: जयराज
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
कुणाल कपूरच्या मल्याळम सिनेमा ‘वीरम’चे पहिला ट्रेलर फेसबुकवर लॉन्च करण्यात आला आहे. शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकची भूमिका साकरत आहे. तीन भाषांमध्ये बनवला जाणारा हा चित्रपट ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे. येत्या २४ फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.