'सासेंः द लास्ट ब्रिथ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:16 IST
'सासेंः द लास्ट ब्रिथ' हा एक सस्पेंस थ्रीलर आणि हॉरर सिनेमा आहे.
'सासेंः द लास्ट ब्रिथ'
'सासेंः द लास्ट ब्रिथ' हा एक सस्पेंस थ्रीलर आणि हॉरर सिनेमा आहे. छोट्या पडद्यावर पावित्रीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरीया हिंदी सिनेमात पदार्पन करते आहे. सोनारिका भदौरियासह रजनीश दुग्गल,हितेन तेजवानी,निथा शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत.