Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेगम जान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST

'बेगम जान' हा सिनेमा बंगाली सिनेमा 'राजकहानीचा' रिमेक आहे. या मल्टीस्टारर सिनेमात नसीरुद्धीन शाह, आशीष विद्यार्थी, गौहर खान आणि इला अरुण असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेेत.

Release Date: April 14, 2017Language: हिंदी
Cast: विद्या बालन, नसीरुद्धीन शाह, आशीष विद्यार्थी, गौहर खान, इला अरुण
Producer: विशेष फिल्म्सDirector: श्रीजीत मुखर्जी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
या सिनेमाची कथा एका कोठ्याच्या विभाजनाच्या आधारित आहे ज्या कोठ्याचे विभाजन भारत पाकिस्तानच्या बॉर्डरच्या मध्ये होते.या कोठ्याची मालकीण विद्या बालन असते. विद्या इथे तिच्या काही मुलींसोबत राहत असते. ती या सगळ्या मुलींना घेऊऩ आपले घर (कोठा) वाचवण्यासाठी संघर्ष करते अशी सिनेमाची कथा आहे.