कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाने वनपीसमधला फोटो शेअर केला आहे. रसिका सुनीलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सिल्वर रंगाच्या हॉट ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसते आहे. या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिचा हॉट अँड बोल्ड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 07:00 IST