Join us

Raksha Bandhan 2019: बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी चाहत्यांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:12 IST

अमिताभ बच्चन, सारा अली खान आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनी रक्षाबंधन साजरा केला.

अमिताभ बच्चन, सारा अली खान आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूडच्या कलाकारांनी रक्षाबंधन साजरा केला. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि भावा बहिणीवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं.

अमिताभ बच्चन : रक्षाबंधन, बहिणींच प्रेम, भावाची सुरक्षा, एक अतूट नातं

काजोल : कोण म्हणतं की सुरक्षा फक्त पुरुषच करतात आणि ही फक्त एक बाजू आहे? या रक्षाबंधनला माझ्या बिग सिस मसल्सला सलाम! हॅप्पी रक्षाबंधन

अजय देवगन : रक्षाबंधन. जे आयुष्यभरासाठी भावाबहिनींमधील प्रेम मजबूत करते आणि त्याची सुरक्षा करते.

सारा अली खान : माझ्या बेबी ब्रदरला हॅप्पी राखी. आजच्या दिवशी माझ्या पाया पडणं, मला पैसे देणं, मला मिठाई खाऊ घालणे आणि मला मिठी मारणे या सगळ्या गोष्टी मिस करतं आहे.आर. माधवन : जेव्हा तुमच्या बहिणीने पाठवलेली राखी तुमचा मुलगा बांधतो. हा हा हा. तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

टॅग्स :रक्षाबंधनअमिताभ बच्चनसारा अली खानकाजोल