देसी गर्ल प्रियंका चोप्रा तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याससाठी सज्ज झाली आहे. प्रियंका शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' सिनेमात दिसली होती. लवकरच तिचा 'द स्काय इज पिंक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर फॅन्सच्या पसंतीस देखील उतरला आहे.
म्हणून प्रियंका तीन वर्षे होती बॉलिवूडपासून दूर, स्वत: सांगितले या मागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:27 IST
देसी गर्ल प्रियंका चोप्रा तीन वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याससाठी सज्ज झाली आहे. प्रियंका शेवटची 2016 मध्ये आलेल्या 'जय गंगाजल' सिनेमात दिसली होती.
म्हणून प्रियंका तीन वर्षे होती बॉलिवूडपासून दूर, स्वत: सांगितले या मागचे कारण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}