प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात. आपल्या खासगी जीवनातील बऱ्याच गोष्टीसुद्धा मनमोकळेपणाने दोघं इथं फॅन्ससह शेअर करतात. अशीच एक खास बाब प्रिया बापटने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर केली आहे. सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. ''उमेश आणि मी पुन्हा एकत्र! #आणि काय हवं,,?'' असे कॅप्शन या फोटोला प्रियाने दिले आहे. कथा, दोघांची भूमिका याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही आहे.
प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, "आणि काय हवं?" वाचा काय आहे ही भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 17:32 IST
प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात
प्रिया बापट उमेश कामतला म्हणतेय, आणि काय हवं? वाचा काय आहे ही भानगड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}