बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे एमी जॅक्सन. एमीने यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबतसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता तिने मित्र आणि कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा साखरपुडा केला. लंडनमध्ये हा साखरपुडा पार पडला. यासाठी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील एमी व जॉर्जचा एक डान्स व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.
‘प्रेग्नंट’ एमी जॅक्सनचा लंडनमध्ये साखरपुडा, डान्स व्हिडीओ व्हायरल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 12:20 IST
बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे एमी जॅक्सन. एमीने यावर्षी जानेवारीत बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ याच्यासोबतसोबत गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता तिने मित्र आणि कुटुंबीयांसमोर पुन्हा एकदा साखरपुडा केला.
‘प्रेग्नंट’ एमी जॅक्सनचा लंडनमध्ये साखरपुडा, डान्स व्हिडीओ व्हायरल!!
ठळक मुद्दे एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते.