Join us

Sneha Paul: OTT वरील सर्वात बोल्ड कलाकार आहे ही अभिनेत्री, सर्व मर्यादा तोडत दिले आहेत असे सिन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:41 IST

1 / 6
ओटीटीवरील काही वेबसाईट्स अशा आहेत ज्यामध्ये सर्व मर्यादा तोडून बोल्ड सिन्स चित्रित करण्यात आले आहे. असेच एकापेक्षा एक हॉट बोल्ड सिन्स देणारी अभिनेत्री आहे स्नेहा पॉल. स्नेहा पॉलने एका वेबसिरीजमध्ये एवढे इंटिमेंट सिन्स दिले होते की त्यामुळे ती रातोरात चर्चेत आली होती.
2 / 6
स्नेहा पॉलची सर्वात चर्चित वेब सिरीज आहे चरमसुख चॉल हाऊस. ही वेबसिरीज ही बोल्ड सिन्समुळे खूप चर्चेत आलेली होती.
3 / 6
या वेबसिरीजमध्ये स्नेहा पॉलने इंटिमेंट सिन्सच्या सर्व मर्यादा पार करून असे सिन्स शूट केले होते की ज्यांना पाहून पाहणारेही अवाक झाले होते.
4 / 6
एवढंच नाही तर या वेबसिरीजचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा स्नेहा पॉल हॉटनेसचा तडका लावताना दिसणार आहे.
5 / 6
स्नेहा पॉल जेवढी वेबसिरीजमध्ये बोल्ड दिसते. त्यापेक्षा ती रियल लाईफमध्येही बोल्ड आहे. ती आपले काही फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
6 / 6
या वेबसिरीजबाबत बोलायचे झाल्यास तुम्ही ती कुटुंबासोबत अजिबात पाहू शकत नाही. त्याचं कारण हे या अभिनेत्रीचा बोल्डनेस आहे.
टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूड