Join us

'पंचायत' फेम अभिनेत्याची नवी इनिंग! गर्लफ्रेंडसोबत केला निकाह, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:05 IST

1 / 8
सध्या सगळीकडेच वेडींग सीझन सुरू आहे. कलाविश्वातही अनेक सेलिब्रिटींच्या घरी सनई चौघडे वाजत आहेत.
2 / 8
'पंचायत' फेम अभिनेत्यानेही लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. या सीरिजमध्ये जावयाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचा निकाह झाला आहे.
3 / 8
अभिनेता आसिफ खानने गर्लफ्रेंड साबासोबत निकाह केला आहे. १० नोव्हेंबरला आसिफ आणि सबाने निकाह केला.
4 / 8
अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने 'कबूल है' असं कॅप्शन दिलं आहे.
5 / 8
आसिफच्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आसिफ आणि सबाच्या हळदीचे फोटो समोर आले होते.
6 / 8
पंचायत ही गाजलेली वेब सीरिज आहे. या सीरिजचे आत्तापर्यंत ३ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याच सीरिजमधून आसिफ खानला प्रसिद्धी मिळाली.
7 / 8
आसिफने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असलेल्या काकुडा सिनेमात तो झळकला होता.
8 / 8
त्याने मिर्झापूर या गाजलेल्या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.
टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी