Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने निळ्या रंगाच्या लेहंग्यात केला कथ्थक, पहा तिच्या दिलखेचक अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 15:23 IST

1 / 8
उर्वशी रौतेलाने नुकतेच इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
2 / 8
या फोटोत उर्वशी रौतेलाने ब्लू लेहंगा परिधान केला आहे आणि त्यात कथ्थक करताना दिसत आहे. तिचे चाहते तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
3 / 8
नुकतेच उर्वशी पंजाबमधील प्रसिद्ध सिंगर गुरू रंधावासोबत डुब गए म्युझिक अल्बममध्ये पहायला मिळाली होती. या गाण्यात १०० मिलियन व्ह्यूज पूर्ण होण्यासाठी एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
4 / 8
उर्वशी रौतेलाने डान्स व्हिडीओचे फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत लिहिले की, कथकचे जयपूर घराणा सादर करत डुब गएचे सुपर सक्सेस सेलिब्रेट करते आहे. तुमच्या सर्वांचे आभारी आहे.
5 / 8
उर्वशी रौतेला या व्हिडीओतील फोटोत उर्वशी रौतेला जयपूर घराण्याचे कथ्थक डान्स करताना दिसते आहे. त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्स करताना दिसते आहे.
6 / 8
उर्वशी रौतेलाने करिअरची सुरूवात एक्शन व रोमांस बेस्ड चित्रपट साहब द ग्रेटमधून केली होती.
7 / 8
उर्वशी मस्तीचा सीक्वल ग्रेट ग्रॅण्ड मस्तीमध्ये दिसली आहे. ज्यात ती भूत बनली होती.
8 / 8
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३७.५ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :उर्वशी रौतेला