Photos: उर्वशी रौतेला शेअर केले तिचे लेटेस्ट ग्लॅमरल फोटो, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 07:00 IST
1 / 7उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram) 2 / 7सोशल मीडियावर उर्वशी रौतेला ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram) 3 / 7उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर ३१.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram) 4 / 7आपल्या फिटनेसमुळे उर्वशी रौतला खूप चर्चेत असते. (Photo Instagram) 5 / 7उर्वशी रौतेला सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4 आणि पागलपंती सिनेमात झळकली आहे. (Photo Instagram) 6 / 7लवकरच उर्वशी रौतेलाचा तेलगू चित्रपट ब्लॅक रोज प्रदर्शित होणार आहे. (Photo Instagram) 7 / 7उर्वशीला सोशल मीडियावर चांगले फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)