Join us
Daily Top 2Weekly Top 5

"घटस्फोटावर माझा विश्वास नाही, लग्नानंतर...", थलपति विजयसोबत विवाहबाह्य संबंध असलेल्या तृषाने लग्न का केलं नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:22 IST

1 / 7
साऊथ सुपरस्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजय पत्नी संगीतापासून घटस्फोट घेत वेगळं होणार आहे.
2 / 7
थलपति विजयचं साऊथ ब्युटी तृषा कृष्णनसोबत एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं बोललं जात होतं. या चर्चा सुरू असतानाच थलपति विजय आणि तृषा एका लग्नात एकत्र दिसले.
3 / 7
त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबत जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. ४२ वर्षांची तृषाने अद्याप लग्न केलेलं नाही. याबाबत तिला विचारण्यात आलं होतं.
4 / 7
एका मुलाखतीत तृषाला सिंगल राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली होती की 'त्या व्यक्तीसोबत मी माझं बाकीचं आयुष्य घालवू शकते हे फिलिंग मला आलं पाहिजे'.
5 / 7
'घटस्फोटावर माझा विश्वास नाही. मला लग्नानंतर घटस्फोट झालेला नकोय आणि मी अशी व्यक्ती आहे जे हे करू शकते'.
6 / 7
'मी असे काही कपल्स बघितले आहेत जे लग्नानंतर एकत्र खूश नाहीत. काही जण कुटुंबासाठी, मुलांसाठी, समाजातील प्रेशरमुळे एकत्र राहतात'.
7 / 7
'अशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये मला राहायचं नाही. त्यामुळे लवकर लग्न करण्यापेक्षा मी योग्य व्यक्तीची वाट पाहीन'.
टॅग्स :सेलिब्रिटीघटस्फोट