Join us  

महिला खासदारचं बोल्ड फोटोशूट, थायलंडमध्ये बॉयफ्रेंडसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 2:36 PM

1 / 8
नुसरत जहाँ म्हणजे अभिनय आणि राजकारणातील मोठं नाव आहे.
2 / 8
नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसची खासदार आहे. या दोन्ही गोष्टींना समतोल राखत ती उत्तमपणे कारकीर्द घडवत आहे. या दरम्यान नुसरतचा बोल्ड लूक सध्या चर्चेत आहे.
3 / 8
नुसरत जहाँने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. लेटेस्ट फोटोंमध्ये नुसरत समुद्रकिनारी ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोझ करताना दिसत आहे.
4 / 8
चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसत आहेत.
5 / 8
नुसरत सध्या बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत थायलंडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
6 / 8
ती थायलंड व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
7 / 8
नुसरतचा थायलंड व्हॅकेशनमध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.
8 / 8
नुसरत जहाँचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
टॅग्स :नुसरत जहाँखासदार