Hot Pics! अभिनेत्री वाणी कपूरचे हे हॉट फोटो झालेत व्हायरल, जे बघून फॅन्सना फुटला घाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 14:09 IST
1 / 15अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियात चांगलीच अॅक्टिव असून ती तिच्या आगामी 'शमशेरा' आणि 'बेल बॉटम' सिनेमामुळे चर्चेत आहे. शमशेरामध्ये ती रणबीर कपूरसोबत तर बेल बॉटममध्ये ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. तसेच ती अभिषेक कपूरच्या आगामी सिनेमातही दिसणार आहे. ज्यात आयुष्मान खुराणाची मुख्य भूमिका असेल. सध्या वाणीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे हे खास फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.2 / 153 / 154 / 155 / 156 / 157 / 158 / 159 / 1510 / 1511 / 1512 / 1513 / 1514 / 1515 / 15