Join us  

घटस्फोटानंतर बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागल्या या अभिनेत्री, एक लग्नाच्या आधीच झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 6:02 PM

1 / 7
अनुराग कश्यपची माजी पत्नी कल्की कोचलिन सध्या गाय हर्षबर्गला डेट करत आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. अनुराग कश्यप आणि कल्की यांचा २०१५ मध्ये घटस्फोट झाला.
2 / 7
अभिनेत्री दिया मिर्झाने २०१९ मध्ये तिचा पहिला पती साहिल संघापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर दिया मिर्झाने २०२१ मध्ये वैभव रेखीशी लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे लग्नापूर्वी एकमेकांना डेट करत होते.
3 / 7
या यादीत महाभारतातील द्रौपदी यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुलीचेही नाव आहे. २००९ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर ती दिव्येंदूसोबत रिलेशनशिपमध्ये राहू लागली. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.
4 / 7
२०१३ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री काम्या पंजाबीने शलभ डांगसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर या दोघांच्या जोडीची सोशल मीडियावर खूप चर्चा होऊ लागली.
5 / 7
बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मलायका अरोरा हिचा सलमान खानचा भाऊ अरबाज खान याच्यापासून २०१७ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर ती मलायका अरोरासोबत अर्जुन कपूरला डेट करते आहे.
6 / 7
अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. रश्मी देसाई यांचा २०१६ साली घटस्फोट झाला. यानंतर ती अरहान खानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.
7 / 7
या यादीत सुप्रसिद्ध पूजा बत्राच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेत्री पूजा बत्रा २०११ मध्ये पतीपासून विभक्त झाली आणि तेव्हापासून ती नवाब शाहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
टॅग्स :मलायका अरोरापूजा बत्रारश्मी देसाईकल्की कोचलीनदीया मिर्झाकाम्या पंजाबी