By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 18:55 IST
1 / 7तेजाब सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी माधुरी दीक्षितची आजही बॉलिवूडमध्ये तितकीच चर्चेत असते.2 / 7लग्नानंतर जेव्हा माधुरी दीक्षित अमेरिकेत स्थायिक झाली होती. तेव्हा तिचे चाहते खूप नाराज झाले होते.3 / 7२००६ साली माधुरी दीक्षित भारतात परतली आणि २००७ साली तिने आजा नचले या सिनेमातून दमदार कमबॅक केले.4 / 7माधुरीचा फिटनेस आणि सौंदर्य आजही चर्चेत असते.5 / 7माधुरी दीक्षितने नुकतेच लाल रंगाच्या वेलवेट साडीत फोटोशूट केले आहे. 6 / 7या फोटोत माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या मनमोहक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 7 / 7माधुरी दीक्षितच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.