'रंग माझा वेगळा' मालिकेतील रेश्मा शिंदेचा ग्लॅमरस अंदाज पाहून पडाल तिच्या प्रेमात,SEE PICS
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 15:14 IST
1 / 8मालिकेत दीपा भूमिकेत तिचा साधारण अंदाज पाहायला मिळतो. 2 / 8इतकेच काय तर रंगही तिचा सावळाच दाखवण्यात आला आहे.3 / 8या भूमिकेसाठी प्रचंड मेकअप तिला करावा लागतो. 4 / 8मेकअपमुळे तिचा रंग सावळा आपल्याला टीव्हीवर दिसतो.5 / 8रिअल लाइफमध्येही दीपा अर्थात रेश्मा तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.6 / 8ऑनस्क्रीन अतिशय साधारण दिसणारी रेश्मा रिअल लाईफमध्ये मात्र प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.7 / 8सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या स्टायलिश लूक पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.8 / 8तिचा ग्लॅमरस लूक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून त्यावर लाइक्सचा पाऊस पडू लागला आहे.