Join us  

येऊ कशी तशी मी नांदायलामधील नलू खऱ्या आयुष्यात दिसते प्रचंड ग्लॅमरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 8:24 PM

1 / 13
येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे.
2 / 13
या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे.
3 / 13
या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत.
4 / 13
या मालिकेतील नलू तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
5 / 13
नलूच्या भूमिकेत आपल्याला दीप्ती केतकरला पाहायला मिळत आहे.
6 / 13
दीप्तीने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
7 / 13
कमला या मालिकेत दीप्ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
8 / 13
दीप्ती या मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात दिसते
9 / 13
पण दीप्ती खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.
10 / 13
दीप्ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फोटो ती नेहमीच पोस्ट करत असते.
11 / 13
दीप्तीच्या इन्स्टाग्रामला आपल्याला तिचे मॉर्डन कपड्यातील अनेक फोटो पाहायला मिळतात.
12 / 13
दीप्ती दिसायला खूपच सुंदर आहे.
13 / 13
दीप्तीच्या सौंदर्यावर तिचे चाहते फिदा आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजन