ही आहे ओमच्या खऱ्या आयुष्यातली स्वीटु,जाणून घ्या कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 13:01 IST
1 / 10 पण तुम्हाला माहिती आहे का? ओम म्हणजे शाल्वची ख-या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहे.2 / 10दोघांचेही एकमेकांर प्रचंड प्रेम आहे.3 / 10दोघेही त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 4 / 10ओमच्या ख-या आयुष्यातील स्वीटू आहे श्रेया डफळापूरकर.5 / 10श्रेयासोबतच शाल्व रिलेशनशिपमध्ये आहे. 6 / 10सोशल मीडियावर दोघांचेही एकत्र फोटो पाहायला मिळतात.7 / 10 रिअल लाइफमध्ये शाल्वचं त्याची गर्लफ्रेंड श्रेयावर विशेष प्रेम आहे.8 / 10दोघेही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात.9 / 10फोटो शेअर करत दोघेही आपल्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली देत असतात.10 / 10गेल्या दोन वर्षांपासून शाल्व आणि श्रेया एकमेकांना डेट करत आहेत.