‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतली नलू ख-या आयुष्यात आहे ग्लॅमरस, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:59 IST
1 / 12ही मालिका तुम्ही पाहात असणा-यांसाठी दिप्ती हे नाव काही नवीन नाही. स्वीटू, ओमकार, निलू, शकू , रॉकी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. 2 / 12त्यांच्या लूकचीही तितकीच चर्चा होताना दिसतेय. अभिनेत्री दिप्ती केतकर या मालिकेत नलिनी म्हणजेच नलूच्या भूमिकेत आहे. 3 / 124 / 12सगळेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असले तरी दिप्ती केतकरच्या नलूने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 5 / 12 या मालिकेत नेहमीच साडीमध्ये ती पाहायला मिळते. अगदी साधारण अशा लूकमध्ये तिला ओळखणेही कठीण जाते. 6 / 12मात्र रिअल लाइफमध्येही नलू अर्थात दिप्ती तकीच ग्लॅमरस आणि सुंदर आहे. रिअल लाइफमध्ये दिप्तीला मॉर्डन रहायला आवडतं. 7 / 12तिचे तितकेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. 8 / 12इन्स्टाग्रामवर विविध अंदाजातील फोटो पाहून हिच का ती असा प्रश्न चाहत्यांना पडल्याशिवाय राहत नाही. 9 / 12या प्रत्येक फोटोमधील दिप्तीची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 10 / 12या सगळ्या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.11 / 12असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर दिप्तीने शेअर केले आहेत.12 / 12तिचा रिअल लाईफ अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.